शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रायगडमध्ये आतापर्यंत केवळ एकादच बनली महिला खासदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:08 IST

१९९९ मध्ये काँग्रेसने पुष्पा साबळे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून महिला खासदार निवडून आणून दिल्लीत पाठवले.

अलिबाग - पुरोगामी विचारांची दिग्गज नेतृत्वे पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात असताना १९५२ ते २०१४ या एकूण १७ लोकसभा निवडणुकीत, १९९९ मध्ये काँग्रेसने पुष्पा साबळे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून महिला खासदार निवडून आणून दिल्लीत पाठवले. हा एक प्रयत्न वगळता उर्वरित १७ लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने महिलेस उमेदवारी दिलेली नाही.२०१९ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदार ८ लाख ३ हजार ७२ आहेत तर महिला मतदार तब्बल ३१ हजार ६९४ ने अधिक म्हणजे ८ लाख ३४ हजार ७६६ आहेत. काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकीत पुष्पा तुकाराम साबळे यांना उमेदवारी देऊन आम्ही प्रथम महिला उमेदवारास संधी दिली, असा दावा त्या वेळी केला असला तरी या उमेदवारीमागील राजकीय गणित फार निराळे होते, हे काँग्रेसजन आता मोकळेपणाने सांगतात. शेकापचे तत्कालीन खासदार रामशेठ ठाकूर हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्या समोर १९७७ आणि १९८४ अशा दोन वेळेस शेकापमधून खासदार झालेले; परंतु या वेळी शेकापला रामराम ठोकून शिवसेना उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते.अटीतटीच्या या निवडणुकीत शेकापचे रामशेठ ठाकूर यांना सर्वाधिक २ लाख ७४ हजार ३६१ मते मिळाली आणि ते ४३ हजार ९७ मताधिक्याने विजयी होऊन दुसऱ्यांदा खासदार झाले होते. शिवसेनेचे दि.बा. पाटील यांना २ लाख ३१ हजार २६४ मते मिळाली. लोकसभा मतदार संघात नवख्या महिला उमेदवार पुष्पा साबळे १ लाख ४८ हजार १४६ मते मिळाली.

टॅग्स :WomenमहिलाPoliticsराजकारण