शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:24 IST

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ...

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी प्रदूषण मंडळाच्या महाड उपविभागीय कार्यालयाने तीन कंपन्यांना नोटीस बजावली आहे.

महाड एमआयडीसीमधील टेमघर गावातून येणाºया नाल्यामध्ये सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मासे मेलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या नाल्याच्या कडेला असलेल्या कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडले गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्याप्रमाणे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाने शोध घेतला असता, इफ्का लॅबोरेटरी, मीनाक्षी मानसी केमिकल आणि प्रदीप शेट्टे प्रा. लि. या तीन कंपन्यांचे पाणी नाल्याला मिळाले असण्याचा संशय व्यक्त करून, या तीन कंपन्यांना प्रस्तावित नोटीस बजावली आहे. शिवाय, तीनही कंपन्यांच्या बाहेरील पाण्याचे नमुने गोळा केले असून, त्याच्या तपासणी अहवालानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण,आग व वायुगळतीने असुरक्षितता निर्माण झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रामधून टेमघर नाला वाहतो व या नाल्याकिनारी अनेक कारखाने आहेत.

पावसाळ्यात काही कारखाने आपले सांडपाणी थेट नाल्यात सोडत असतात. यावर एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश राहिलेला नाही. टेमघर नाला पुन्हा अशाच प्रकारे प्रदूषित झाल्याने नाल्यात हजारो मृत मासे आढळले.

वारंवार होत असलेल्या या घटनांनंतर महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत आहे. नुकत्याच झालेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा नोटिसा देऊन हे प्रकरण थांबते की ठोस कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्राप्त माहितीनुसार तीन कंपन्याना प्रस्तावित नोटीस बजावली असून, सुनावणीदरम्यान त्यांना त्यांचे मत मांडता येणार आहे. या दरम्यान दोषी आढळल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.- प्रकाश ताटे, क्षेत्र अधिकारी

टॅग्स :pollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी