शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील वृक्षांच्या संगोपनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:15 IST

हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर असंख्य जुनाट झाडे असून, अतिवृष्टीमध्ये केव्हाही उन्मळून पडू शकतात अशा अवस्थेत आहेत.

माथेरान- हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर असंख्य जुनाट झाडे असून, अतिवृष्टीमध्ये केव्हाही उन्मळून पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. या जुन्या झाडांच्या संगोपनासाठी तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅबियन वॉल बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेच्या संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. माथेरानच्या मिनीट्रेनमध्ये सफरीचा आनंद घेताना ्पर्यटकांकडूनही येथील झाडांची पडझड होत असल्यामुळे संरक्षणासाठी उपयाय योजना करण्याची मागणी होत आहे. २००५ च्या अतिवृष्टीमध्ये रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.2आजवर या मार्गासाठी खूपच खर्च केला जात आहे. त्याचबरोबर या मार्गात अडचण ठरत असलेल्या जुनाट झाडांच्या संगोपनासाठी आणि नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा कवच म्हणून संरक्षणासाठी गॅबियन वॉल बांधणे गरजेचे आहे. पर्यटक दस्तुरी येथील अमन लॉज रेल्वेस्टेशनमधून रेल्वे रु ळांवरून पायी येत असतात, तर मिनीट्रेनसुद्धा ये-जा करीत असते, त्यामुळे पावसाळ्यात झाडे कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाºयांनी पुढाकार घेऊन ज्या झाडांची मुळे वर आलेली आहेत त्यांना गॅबियन वॉल बांधून संरक्षण करावे, अशीच मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Raigadरायगड