शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडला वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:26 IST

ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.

आगरदांडा / बोर्ली मांडला : ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.दुपारपासून समुद्रात मोठ्या लाटा येऊ लागल्यामुळे समुद्रलगत असणारा कोळी बांधव घाबरून गेला होता. वादळाच्या भीतीने मुरु ड तालुक्यातील कोळी बांधव मासेमारीला न जाता आपआपल्या होड्या किनाºयावर नांगरून ठेवल्या. वादळी पावसामुळे पशुपक्ष्यांची किलबिल शांत झाली होती. ओखी चक्रीवादळाच्या भीतीने पर्यटकांची संख्या रोडावली, यामुळे स्थानिक उद्योगधंद्यावर याचा परिणाम झाला. सायंकाळी अचानक पाच वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू होऊन वीज गायब झाली होती. अनेक तास उलटून गेले तरी ती आलीनव्हती.सध्या मुरु ड शहरातील दत्त मंदिर डोंगरावर तीन दिवसीय यात्रा सुरु असून अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. तसेच अनेक तास टेलिफोनची नेट सेवा ही विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी जलवाहतूक बंद असल्याने अनेकांचा प्रवास रखडला होता.मुरु ड तालुक्यातील बोर्लीमांडला, कोर्लई, वळके, नांदगाव, चेहर, सुपेगाव आदी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. बोर्ली येथे जोरदार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. अचानक पडलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन व्यवसाय ठप्प झाला.सर्व बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत. किनारपट्ट्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली असून त्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत.वादळी पाऊस१अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली.२सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.३रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली. सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.