शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस घटनेतील पीडितेला न्यायासाठी आंदोलन, वाशीत  काँग्रेसचे  जनजागरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 01:07 IST

hathras case : हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही.

नवी मुंबई : हाथरसमधील घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसने जनजागरण अभियान सुरू केले आहे. यानिमित्त वाशीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले होते.हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही. कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही अडविले होते. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा. सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने अभियान सुरू केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला. धरणे आंदोलनास काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, ऐरोली मतदारसंघ प्रभारी अनिकेत म्हात्रे, बेलापूर मतदारसंघ प्रभारी शार्दुल कौशिक, अनिता मानवतकर, शोभा पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई