शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:49 IST

रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत;

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत; परंतु अद्यापही शेतकºयांना पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्येही हजारो शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातील अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला शेतकºयांना मिळावा. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघाचे पेण तालुका अध्यक्ष जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अद्यापही सकारात्मक तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे. उर्वरित शेतकºयांना त्याचा फायदा मिळत नाही, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सरसकट सर्व प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनीची मोजणी लावून त्यांना संपादित क्षेत्राचा मोबदला देणे आवश्यक असल्याचे जनार्दन नाईक यांनी सांगितले.लोकांना भूसंपादनाचा तसेच पुनर्वसनाचा फायदा मिळावा. गडब, आमटेम, कोलटी या गावांतील शेतकºयांनाही न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.>निवडक प्रकल्पग्रस्तांना मोबदला२००९ पासून पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने शेतकºयांच्या जमिनी, घराचे संपादन केले आहे; परंतु या प्रकल्पबाधित शेतकºयांना योग्य मोबदला दिला गेलेला नाही. अतिरिक्त संपादनात मोडणारी पनवेल ते इंदापूरपर्यंतची बहुतेक गावे येत नाहीत. त्यामधील काही निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे.