शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By admin | Updated: February 3, 2017 02:30 IST

पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कीर्ती केदार गंद्रे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या दोन्ही मुलांना प्रथम अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात दाखल करण्यात आहे होते. त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रु ग्णालयात हलविले आहे. कीर्तीचे माहेर हे खोपोली होते. लग्नानंतर ती थेरोंडा येथे आपल्या पती केदार गंद्रे आणि मुलगी आरोही (दीड वर्ष), मुलगा यश (४ वर्षे) यांच्याबरोबर राहत होती. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. त्यानंतर कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केदारच्या विरोधात पोलिसांनी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कीर्ती व केदार यांच्यामध्ये समेट घडवून आणून पुन्हा या दोघांचा संसार सुरु झाला. मात्र संसार सुरु झाला तरी केदार व त्याच्या सासरच्या माणसांनी पुन्हा पैशासाठी कीर्ती हिला त्रास देण्यास सुरु वात केली. त्यामुळे कीर्ती रोजच्या जाचाला कंटाळली होती. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कीर्ती गंद्रे हिने आपला भावाला फोनवर मी व माझ्या मुलांचे जीवन संपवित असल्याचा मेसेज टाकला. त्यानंतर कीर्ती हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)मुलांची प्रकृ ती स्थिरकीर्ती केदार गंद्रे (३०) हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. लहानग्या दोन्ही मुलांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृ ती स्थिरअसल्याचे रु ग्णालयातील सूत्रांनी सांगितले. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.