शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल मनपामध्ये सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:18 IST

१,६८९ जणांना झाली होती कोरोनाची लागण; म्हसळा तालुक्यात सर्वात कमी प्रमाण

- निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्यात ८ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. ९ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ६२ हजार ४१५ वर पोहोचला आहे. त्यातील १ हजार ६८९ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पनवेल मनपामध्ये तर सर्वात कमी प्रमाण म्हसळा तालुक्यात आहे.सप्टेंबर, २०२० या एकाच महिन्यात कोरोनाने ४,१५५ रुग्ण उपचार घेत होते, तर इतक्या ४५४ लोकांचा बळी घेतला होता.  श्रावण हा सणांचा महिना असल्याने या काळात सर्वाधिक प्रमाणात लोक बाहेर पडले होते. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असल्याने गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंदकोरोनाने १५ तालुक्यांमधील १,२३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात पुरुषांचे प्रमाण ३५ टक्के, तर महिलांचे प्रमाण २० टक्के इतके आहे. दरम्यान, सप्टेंबर, २०२० या महिन्यातच कोरोना मृत्यूचा आलेख अचानक उंचावला. या एकाच महिन्यात ४५४ जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. म्हसळात कोरोनाने १४ जणांचा मृत्यूतालुक्यात कोरोनाने सर्वाधिक ५४ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतलेली आहे. त्या पाठोपाठ पनवेल ग्रामीणमध्ये १४३, अलिबाग तालुक्यात १४१, खालापूर - १२५, पेण - १०९, कर्जत - १०१, माणगाव - ३७ तर म्हसळा तालुक्यात कोरोनाने केवळ १४ जणांचा मृत्यू झाला आहे.