शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महाड, पोलादपूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 02:53 IST

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला.

पोलादपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. मात्र पहिल्याच पावसात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी परिसरात हजेरी लावली. पाऊस व वादळी वाºयामुळे महावितरण बत्ती सातत्याने गुल होत होती.७ जून रोजी खºया अर्थाने पावसाचे आगमन होत असले तरी गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे पावसाचे आगमन लांबल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहेत. सायंकाळपासून पोलादपूर तालुक्यातील वाकण, कोंढवी, पोलादपूर या भागात वादळी पावसात वीज गेल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.पोलादपूरसह महाड तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. मान्सूनपूर्व कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत तर काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही. वादळी वाºयामुळे वीज वाहिन्या लोंबकळल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.कर्जत : मान्सूनपूर्व पावसाने कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाला शुक्रवारी सायंकाळी झोडपले. पावसाने हवेत थोडा गारवा आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद अनुभव मिळाला मात्र पावसा पूर्वीची कामे पूर्ण न झाल्याने अनेकांची त्रेधा उडाली.संध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमू लागले आणि थोड्याच वेळात पावसाची सुरु वात झाली. तालुक्याच्या आदिवासी भागात म्हणजे कडाव गावाच्या पुढे अगदी कशेळे, जाम्बरु ंग भागात जोरदार पाऊस पडला. कर्जत शहरात त्याने हजेरी लावली. पावसाचा केवळ शिडकावा झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.