शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:08 IST

बोटीवरील १६ खलाशीही सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : पाच दिवसांपासून खोल समुद्रात बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर मासेमारी करण्यासाठी गेलेली १६ खलाशी असलेली बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर मुंबईपासून अरबी समुद्राच्या १३ तासांच्या अंतरावर सापडली आहे. नेव्ही, अरबी समुद्रातील तटरक्षक दलाच्या मदतीने बोट आणि खलाशांना सुरक्षितपणे मुंबईच्या बंदरात आणण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील करंजा वैष्णवी माता मच्छीमार संस्थेची ‘मास्टर ऑफ किंगस्’ ही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. १६ खलाशी असलेली ही बोट पाच दिवसांपूर्वी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यासाठी निघाली होती. मुंबईपासून १३ तासांच्या अंतरावर खोल समुद्रात असताना बोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. इंजिनमधील झालेल्या बिघाडामुळे बोट पाण्याच्या प्रवाहासोबत भरकटत वाहत गेली. याच दरम्यान, बोटीवरील जीपीएस आणि वायरलेस सीस्टिमही बंद पडली. यामुळे संपर्क तुटल्याने बोटीवरील खलाशांच्या अडचणीत वाढ झाली.  बारा नॉटिकल मैलाबाहेर खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छीमारी बोट बंद पडली असल्याची माहिती मिळाल्यानंतर, दुसऱ्या बोटीच्या मदतीने बोटीचा शोध घेण्यात येत होता. मात्र, शोधानंतरही त्यांना बोटीचा ठावठिकाणा लागला नाही. मच्छीमार संस्थेच्या अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बेपत्ता बोटीची माहिती मत्स्यव्यवसाय, एमआरपीसी विभागालाही दिली. हेलिकॉप्टरच्या मदतीने अरबी समुद्रात शोध घेत असताना मच्छीमार बोट सुरक्षित असल्याचे आढळून आली. सापडलेली मच्छीमार बोट आणि त्यावरील १६ खलाशांना मुंबईच्या ससूनडॉक बंदरात सोडण्यात आले असल्याची माहिती वैष्णवी माता मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी दिली.

 

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार