शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या शिस्तीसाठी उपाय

By admin | Updated: February 19, 2017 03:54 IST

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रत्येक वे मध्ये तीन लेन असून, यापैकी जड अवजड वाहने डाव्या लेनने न जाता मधल्या व उजव्या लेनमधून जात असल्याने व लेनची

अलिबाग : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रत्येक वे मध्ये तीन लेन असून, यापैकी जड अवजड वाहने डाव्या लेनने न जाता मधल्या व उजव्या लेनमधून जात असल्याने व लेनची शिस्त पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच वाहनचालकाने बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढत आहे. यावर मात करण्याकरिता वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी वाहन कायद्यान्वये जड-अवजड व हलक्या वाहनांसाठी लेन निश्चिती लागू केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.प्रत्येक वेमधील जड-अवजड वाहनांसाठी सर्वात डावीकडे लेन निश्चित करण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक महामार्ग परीक्षेत्र ठाणे व पुणे यांनी सुचविल्याप्रमाणे रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जड, अवजड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात लेन कटिंग निर्बंधाबाबतच्या अधिसूचनेत अंशत:बदल करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.बोर्ड, चिन्हे, फलक सूचना व तत्सम योग्य ठिकाणी लावणेबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमहामंडळ यांनी करावी असे आदेश देऊन वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांना आता कारवाई करता येणार असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)टोल तिकिटावर अटी व शर्तीची नोंदजड-अवजड हलक्या वाहनांसाठी प्रत्येक वेच्या (मुंबई व पुणे बाऊंड) अनुक्र मे डावी व मधली लेन निश्चित झाल्याबाबत व उजवी लेन ही हलक्या वाहनाच्या ओव्हर टेकिंगसाठी राखीव म्हणून निश्चित केल्याबाबत टोल तिकिटावर अटी व शर्ती म्हणून नमूद करावी. असे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्बंधात अत्यावश्यक सेवा, व्हीआयपी यांना वगळण्यात आले आहे.