शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या कारवाईचे क्रि केट खेळावर सावट

By admin | Updated: February 21, 2017 06:14 IST

परीक्षांच्या पूर्वार्धात माथेरानमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत येथील आॅलिंपिया मैदानावर नियमितपणे

माथेरान : परीक्षांच्या पूर्वार्धात माथेरानमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत येथील आॅलिंपिया मैदानावर नियमितपणे क्रि केट शौकीन आणि स्थानिक तसेच मुंबई, पुण्याकडील क्रि केटप्रेमी विविध संस्थांनी, मंडळांनी आयोजित केलेल्या क्रि केट स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात. परंतु यावेळेस पहिल्यांदाच माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर आलेल्या कारवाईमुळे तसेच क्रि केट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतीसाठी लोकप्रतिनिधी देखील पुढे सरसावले नसल्याने क्रि केटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.क्रि केटच्या स्पर्धा भरविण्याची ४० वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत किशोर क्रि केट संघाने स्पर्धांचे आयोजन अध्यक्ष रमेश जोशी, प्राध्यापक सुनील शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, हर्ष शिंदे, अनिल गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते तर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रकाशझोतातील भव्य टेनिस बॉलचे सामने विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांनी गोल्डन स्टार क्रि केट संघाच्या माध्यमातून आयोजित केले होते. त्यामुळे प्रेक्षकांना खेळ पाहण्याचा आनंद लुटता आला. त्यानंतर सध्या तरी अनेक संघ देखील स्पर्धा भरविण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु पारितोषिक,चषक आणि फायनान्स देण्यासाठी आयोजक नसल्याने सर्वांची निराशा झालेली दिसत आहे. एव्हाना या दोन महिन्यात अनेक संघाचे खेळाडू त्यांना स्पॉन्सर करणाऱ्या सौजन्यधारकांचे क्रि केटचे युनिफार्म परिधान करून बाजारातून मिरवताना दिसत असतात. परंतु अनधिकृत बांधकामांवर आलेल्या कारवाईमुळेच अनेक स्पॉन्सर लोकांनी खेळाडूंवर दृष्टिक्षेप न टाकल्याने सर्वच क्र ीडाप्रेमींचा हिरमोड झाल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. (वार्ताहर)