शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात अनेकांची आरक्षण सोडतीला हरकत, ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:13 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली.

नेरळ : कर्जत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली; परंतु सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या ९ ग्रामपंचायती व अन्य अशा कर्जत तालुक्यातील सुमारे ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली. लोकसंख्येनुसार पहिल्यांदा एस.सी.साठी कर्जत तालुक्यातील रजपे आणि बीड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले. त्यानंतर ज्या १६ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले नाही त्यांचे आरक्षण काढण्यात आले. तसेच लहान मुलीकडून तीन चिठ्ठ्या काढून अनुसूचित जमाती महिला अशा ६ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर ज्या १५ ग्रामपंचायतींमध्ये ना. मा. प्र. महिला आरक्षण पडले नाही, त्या जागा आरक्षित करण्यात आल्या व चिठ्ठ्या काढून काही ग्रामपंचायतींमध्ये ना. मा. प्र. महिला व ना . मा प्र. खुला अशा प्रकारे सोडत काढण्यात आली.तसेच उरलेल्या २१ ग्रामपंचायतींमधून नेरळ आणि वैजनाथ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि त्यानंतर लहान मुलीने ९ ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या काढून त्या काढलेल्या ९ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि उलेलेल्या ग्रामपंचायती या सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या अशा प्रकारे ग्रामपंचायत सरपंचपदाची सोडत काढण्यात आली; परंतु या सोडतीमध्ये अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी हरकत घेतल्याची पाहायला मिळाली आणि ते जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.

नागोठणे विभागातील चारही ग्रामपंचायतींवर महिला राज -नागोठणे - ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आणि ऐनघर या चार ग्रामपंचायतींचा सुद्धा त्यात समावेश होता. या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांना लॉटरी लागली आहे. या पदावर डोळा ठेवून बसलेल्या अनेक इच्छुक सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. ग्रामपंचायत आणि सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे १) पळस - सर्वसाधारण महिला, २) कोंडगाव - सर्वसाधारण महिला, ३) वरवठणे - सर्वसाधारण महिला, ४) ऐनघर -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.सरपंचपदाचे आरक्षण- पोशीर- सर्वसाधारण महिला- सालोख तर्फे वरेडी -सर्वसाधारण महिला- जिते- अनुसूचित जमाती महिला- कोल्हारे- नागरिकांचा मागास प्रवर्ग - दामात- सर्वसाधारण पुरुष- हुमगाव - अनुसूचित जमाती- अनुसूचित जमाती- भिवपुरी - अनुसूचित जमाती महिला- वैजनाथ- सर्वसाधारण- महिला 

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच