शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:23 IST

आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे.

अलिबाग : आरसीएफ कंपनीने भरती प्रक्रियेच्या काढलेल्या जाहिरातीत प्रकल्पग्रस्तांचा कोणताही मुद्दा घेतला नाही. प्रकल्पग्रस्तांना डावलून आरसीएफ कंपनी प्रशासनाने ही भरती प्रक्रिया केली तर आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहितेयांनी पत्रकार परिषदेत दिलाआहे.आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे. मात्र, या जाहिरातीत प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, असा कुठेही उल्लेख नाही.त्यामुळे कंपनीने अगोदर प्रकल्पग्रस्तांच्या जागा निश्चित करून मगच भरती प्रक्रिया घ्यावी; अन्यथा आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे राहून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले, कंपनीचे विस्तारीकरण झाल्यानंतर प्रथम प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल, असे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आता सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांचा कुठेही उल्लेख केलेला नाही, तर भरती प्रक्रियेच्या मुलाखती घेण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे यामध्ये घोडेबाजारी होणार हे स्पष्ट केले आहे.आमच्या प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत नोकरीचा हक्क मिळावा म्हणून फर्टिलायझर मिनिस्टर सदानंद गौडा यांच्यासोबत दिल्लीतजाऊन चर्चा करणार असल्याचेअ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळीपत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टके ले.

टॅग्स :jobनोकरीRaigadरायगड