शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही; कर्मचा-यांना गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:13 IST

एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले.

वडखळ : एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले.कार्यक्र मास विभाग नियंत्रक विजय गीते, यंत्र अभियंता अजितकुमार मोहिते, विभागीय वाहतूक अधिकारी संजय सुर्वे, प्रवीण पाटील, श्रीनिवास मोरे आदींसह एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. एसटी ही महाराष्ट्राची शान असून लोकमानसात या सेवेबद्दल आजही लौकिक आहे. हा लौकिक जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. एसटीचा कर्मचारी हा रु बाबदार राहिला पाहिजे. त्याला रु बाबदार वेतन मिळाले पाहिजे असे सांगून कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले. गणवेश आपली शान असल्याने त्याचा आदर करण्याचा सल्ला विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड