शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या

By वैभव गायकर | Updated: November 28, 2022 20:53 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणली.

पनवेल:कामोठे मधील मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्कींग केलेल्या तब्बल 43  दूचाकी माथेफिरूने पेटवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पनवेल परिसरात अशाप्रकारची घटना प्रथमच घडली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या आगीची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणली.अन्यथा या आगीच्या भक्षस्थानी आणखी गाड्या आल्या असत्या.रेल्वे स्थानकाच्या शेजारी प्लॅटफॉर्म बाहेरील पार्किंग मध्ये होत्या.रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी सुरु असुन लवकरच या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.सायंकाळी 7 च्या सुमारास हि घटना घडली आहे.कामानिमित्त मुंबईला अथवा उपनगरात जाणारे नोकरदार याठिकाणी आपली वाहने पार्क करीत असतात.आग लागली पेक्षा आग लावल्याने हि दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

अधिकृत अनधिकृत पार्किंगच्या वादातून दुर्घटना ?मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर अधिकृत पार्किंग व्यवस्था आहे.जळालेल्या गाड्या नो पार्किंगमध्ये असल्याचे समजते.मात्र नेमक्या नो पार्किंग मधील गाडयांना आग कशी काय लागली ?हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :fireआगRaigadरायगड