शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 06:40 IST

खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले.

खोपोली : खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले.रितेश सिंघ, प्रज्वल फाळे, प्रियांशू फाळे, अभिषेक भोसले, अमित पांडे हे पाच जण रात्री ११.२० लोकल पकड होते. या वेळी अमीत शेडगे (२६, रा.शेडवली) या तरुणचा पाय निसटला व तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला. त्याचवेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा हात घट्ट पकडला व लोकल पास होईपर्यंत अमितला पकडून ठेवले. अमित शेडगे याने मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अमितच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली असून, त्याला एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल