शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विभागीय शिक्षक आमदार निवडणूक: रायगडची १० हजार मते कोणाच्या पारड्यात?

By जमीर काझी | Updated: January 30, 2023 09:29 IST

Vidhan Parishad Election:  विधान परिषदेच्या कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रायगड  जिल्ह्यात जोरदार धुमश्चक्री  पाहावयास मिळत आहे.

- जमीर काझी अलिबाग : राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच होत असलेल्या  विधान परिषदेच्या कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रायगड  जिल्ह्यात जोरदार धुमश्चक्री  पाहावयास मिळत आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांचा समावेश असलेल्या या निवडणुकीसाठी ठाण्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार १०१ मतदार असून, ते निर्णायक ठरणार आहेत.

कोकण विभागाच्या शिक्षक आमदारासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रामुख्याने लढत  विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजप-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात होणार आहे. रायगड जिल्ह्यातून दोघांपैकी कोणाच्या पारड्यात जास्त मते जाणार त्यालाच विजयाचा गुलाल लागणार आहे. त्यामुळे  ही जास्तीत जास्त मते आपल्या उमेदवाराला  मिळावीत यासाठी शेकाप, दोन्ही काॅंग्रेस, शिवसेनेची नेते मंडळी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पाचही जिल्ह्यांत  फिरत आहेत, तर म्हात्रेंच्या विजयासाठी पालकमंत्री उदय सामंत, जिल्ह्यातील शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी पद्धतशीर प्रचारावर भर दिला आहे. 

महिलांचे मत निर्णायक या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ३८ हजार ५२९ आहे. त्यामध्ये महिला २१,५२० व पुरुष मतदारांची संख्या १७ हजार ९ आहे. महिलांची संख्या ४,५११ अधिक असल्याने त्यांच्या मताला अनन्यसाधारण  महत्त्व मिळाले आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकRaigadरायगड