शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीमधील धबधब्यांवर प्रवेशबंदी; रायगडमध्ये १ जूनपासूनच निर्बंधांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 03:00 IST

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव येथे पर्यटकांना ४ सप्टेंबर २०१८पर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

अलिबाग : पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव येथे पर्यटकांना ४ सप्टेंबर २०१८पर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.तर रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गडकिल्ले, धबधबे आणि जलाशय या ठिकाणी १ जूनपासूनच निर्बंध लागू केले आहेत.मद्यपींची हुल्लडबाजी व बेकायदा मद्य विक्री या पार्श्वभूमीवर कर्जत उप विभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनीखालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव या ठिकाणी व त्यापासूनच्या १ किमी अंतराच्या परिसरात ५ जुलै २०१८ ते ४ सप्टेंबर २०१८ या कालावधीत बंदीचे आदेश लागू केले आहेत.कारवाई करणारजिल्ह्यात येणाºया ट्रेकर्सनी अधिकृत संस्था संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी जावे. त्याचबरोबर गड, किल्ल्यावर जाण्यापूर्वी वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेकडे नोंदणी करावी. गावातील माहीतगार माणसास सोबत घेऊन जावे. मद्यपान करून भ्रमंतीस जाणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, सोबत मद्य घेऊन जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे यावर बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यास जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड