शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमधील व्यसनमुक्ती केंद्राची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:51 IST

विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खालापूरमधील अन्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे.

- अमोल पाटीलखालापूर : विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खालापूरमधील अन्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे.खालापूर तालुक्याच्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील विणेगावात असणाऱ्या कृष्ण माई या बंगल्यात मुंबईतील बेटर लाइफ फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र चालवत होती. या केंद्रात उपचारासाठी आलेल्या तेरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा हनी त्यागी आणि इतर रु ग्णांना बेदम मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यातील आरोपी प्रदीप भगवानदास पटेल आणि मल्हार पटेल या बापलेकासह अन्य चार जण अटकेत आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व्यसनमुक्ती केंद्रात नेमके चालते तरी काय यावर ‘लोकमत’ने आवाज उठल्यानंतर खालापूर पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी दखल घेऊन तालुक्यातील सर्व व्यसनमुक्ती केंद्रांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.व्यसनमुक्ती केंद्राची तपासणी सुरू केली आहे. केंद्राच्या परवान्यापासून सोयी-सुविधा, उपचार, औषधे आदींसह रु ग्णांसाठी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी याची माहिती देण्यासाठी तालुक्यातील सनराईज व्यसनमुक्ती केंद्राला नोटीस दिली आहे. सनराईज व्यसनमुक्ती केंद्रात या आधीही एका रु ग्णाने दुसºया रु ग्णाचा खून केल्याचा गंभीर प्रकार घडला होता.>आकाश पिल्ले फरारविणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात झालेल्या मारहाणीतील आरोपी आकाश पिल्ले हा फरार आहे. आकाशचे वडील परदेशी वकालतमध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत आकाशचे वास्तव्य आहे. मात्र घटना घडल्यापासून तो फरार आहे. खालापूर पोलिसांची दोन पथके आकाशच्या मागावर आहेत. रु ग्णांना मारहाण करणाºयांमध्ये आकाशचा समावेश आहे.>खालापूर तालुक्यातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रुग्णांवर नेमके कसे उपचार केले जातात, याची माहिती घेतली जात आहे. याशिवाय उपचार कसे असावे, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी असावा याबाबत सूचनाही करण्यात येत आहेत. तपासणीदरम्यान केंद्रात काही संशयास्पद आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.- जमील शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खालापूर