शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटचे युग पाल्याच्या दृष्टीने धोकादायक -आयुक्त संजयकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:13 IST

उरण : पाल्यांना वाचनाची सवय झाली पाहिजे. मात्र प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या हातात मोबाइल देत आहेत. सध्याचे इंटरनेट युग ...

उरण : पाल्यांना वाचनाची सवय झाली पाहिजे. मात्र प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या हातात मोबाइल देत आहेत. सध्याचे इंटरनेट युग हे पाल्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केले आहे.पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा, काळूशेठ धाकू खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय व ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम शाळा चिरनेर या विद्यासंकुलाचा संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी पार पाडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनचे उद्घाटन करण्यात आले. तर पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२चे अशोक दुधे हेसुद्धा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पी पी खारपाटील यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी आमदार महेश बालदी यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.विद्यार्थ्यांचे नुकसानमोबाइल आणि सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे कशा प्रकारे नुकसान होत आहे, हे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून यावेळी सांगितले. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Internetइंटरनेट