शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये शुक्रवारी इंडिया आघाडीचा मेळावा

By निखिल म्हात्रे | Updated: March 13, 2024 11:57 IST

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये हा मेळावा शुक्रवार, (दि. 15) मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे.

अलिबाग - रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीमधील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा अलिबागमध्ये होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये हा मेळावा शुक्रवार, (दि. 15) मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेना नेते अनंत गीते यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे महेंद्र घरत, ॲड. प्रवीण ठाकूर, नंदा म्हात्रे, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश टोकरे, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीतील सर्व लोकसभा समन्वय, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, रायगड जिल्हा परिषद गटातील दहा प्रमुख कार्यकर्ते, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. आस्वाद पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAnant Geeteअनंत गीतेPoliticsराजकारण