शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:19 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी अलिबाग : आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा सायबर क्राइम शाखेचे पोलीस निरीक्षक शिव स्वामी यांनी केले आहे. जगभरात सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर केला जात आहे, मात्र सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे अनेक उदाहरणे देवून त्यांनी विषद केले.प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मानसिक स्वास्थ्य विभाग, जिल्हा सामान्य रु ग्णालय अलिबाग ङ्क्त रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस शिव स्वामी बोलत होते.डॉ. अर्चना सिंग यांनी वाढत्या मोबाइल वापर आणि त्यातून निर्माण होणारे तणाव, शारीरिक स्वास्थ्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक यांनी दैनंदिन जीवनातील सवयी आणि आजच्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियामुळे झालेले चांगले आणि वाईट बदल या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले.यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना सिंग, अ‍ॅड. नीता तुळपुळे, विशाल दामोदर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्र म अधिकारी प्रा. प्राजक्ता कवी यांनी तर प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्र माचे अधिकारी प्रा. रविंद्र पाटील यांनी केले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाRaigadरायगड