शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जेएनपीएत एमएसईडीसीएल वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 22:05 IST

केंद्रीय मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० च्या पुढाकाराअंतर्गत कार्यान्वित करण्यात येत असलेला जेएनपीएचा आणखी एक हरित प्रकल्प आहे.

-मधुकर ठाकूर 

उरण: जेएनपीए हे राज्य डिस्कॉम एमएसईडीसीएलसोबत एमओयू मार्गाने वितरण फ्रँचायझी (डीएफ) बनणारे पहिले मोठे बंदर ठरले असुन ही एक मोठी उपलब्धी आहे.यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येईल.” अशी प्रतिक्रिया जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केली.जेएनपीए बंदराने बुधवारी एमएसईडीसीएल कार्यान्वित करण्यात आलेल्या वितरण फ्रँचायझीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० च्या पुढाकाराअंतर्गत कार्यान्वित करण्यात येत असलेला जेएनपीएचा आणखी एक हरित प्रकल्प आहे."जीएसएम व आरएफ आधारित रिमोटली कंट्रोल्ड डिम करण्यायोग्य स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीमचे कार्यान्वित करणे हा एक पथदर्शी प्रकल्पाचा हेतू आहे.यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येणार आहे.तसेच जेएनपीएने महावितरणच्या आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिकल नेटवर्क सुधारणेचे काम केले आहे.  

कनेक्शन पॉईंट्सवर स्मार्ट मीटरिंग स्थापित केले. यात बीओटी ऑपरेटर आणि जेएनपीए डीएफ क्षेत्रातील इतर एचटी ग्राहकांचा समावेश आहे ते आता महावितरणचे थेट ग्राहक असल्याचे संजय सेठी यांनी उद्घाटन प्रसंगी स्पष्ट केले. या उद्घाटन प्रसंगी जेएनपीए टाउनशिप येथे स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, एचओडी आणि जेएनपीएमधील सर्व टर्मिनल ऑपरेटर विभागाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

टॅग्स :Raigadरायगड