शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन

By admin | Updated: December 24, 2016 03:23 IST

‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह

अलिबाग : ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी नागरिकांसह पर्यटकांनी कार पाहाण्याकरिता मोठी गर्दी केली होती.या वेळी नगरसेवक अनिल चोपडा, अलिबाग ‘मोटार शो’चे संयोजक तथा सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीश जैन, संयोजक सहयोगी भावार्थ शाह आदी मान्यवर व विविध कार कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मर्सिडिझ, जॅग्वार, लॅन्डरोव्हर, आॅडी, नेक्सा, आयसुझू, स्कॉडा, फोक्सव्हॅगन, निसान या विदेशी कार आणि हर्ले डेव्हिसन, ट्रायम्स आणि रॉयल इन्फिल्ड या मोटारसायकल्सची उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांनी विविध कार आणि मोटारसायकल्सची पाहणी करून माहिती घेतली. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या कार व मोटारसायकल अलिबागकरांना पाहण्याकरिता व त्यांची तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या शोचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे शाह यांनी अभिनंदन केले. हा मोटार शो २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. टीबीझेड ज्वेलर्स, निशिलिन टायर्स हे असोसिएट पार्टनर, तर रेडीओ पार्टनर रेडीओ मिर्ची असलेल्या ‘अलिबाग मोटार शो’बाबत कार शौकिनांमध्ये उत्सुकता होती, हे प्राप्त फोनकॉल्सवरून लक्षात येत असल्याचे सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीश जैन यांनी सांगितले.