शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्ब सापडल्याने रायगड जिल्ह्यात 'हाय अ‍ॅलर्ट', मोदींच्या सभेत स्फोटाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 07:45 IST

कर्जत-आपटा एसटीत सापडला आयईडी बॉम्ब, लोकांना सावधानतेचा इशारा

मोहोपाडा/रसायनी : कर्जत-आपटा एसटी बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता, कंडक्टरला बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कर्जतहून आलेली एसटी क्र मांक एम एच १४, बीटी १५९६ आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली. आणखी दोन स्फोट करण्याचा उल्लेख१.५ किलो आरडीएक्सचा वापर करून दिल्ली-कानपूर-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडविण्याच्या कथित योजनेचाही पत्रात उल्लेख आहे. दिल्ली-कानपूर महामार्गावर कानपूरपासून ३० किमी अंतरावर २७ फेब्रुवारी रोजी स्फोट केला जाणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पण याचाही नेमका दिवस व ठिकाण लिहिलेले नाही.मोदींच्या सभेत स्फोटाची धमकी

लखनऊ : कानपूर-कालिंदी एक्स्प्रेसमध्ये बुधवारी झालेल्या कमी शक्तीच्या स्फोटाचा तपास करताना पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी सभेत मोठा स्फोट घडवून घातपात करण्याच्या धमकीचे पत्र रेल्वेगाडीत मिळाले आहे. या पत्राचा खरेपणा तपासला जात आहे.‘जैश-ए-मोहम्मद’च्या निनावी हस्तकाच्या नावे असलेले हे हिंदीमधील पत्र हस्तलिखित आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या आगामी सभेखेरीज शताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडीत स्फोट करण्याच्या योजनेचा उल्लेख असून हे काम फत्ते करणाºयास पाच कोटी रुपयांची बक्षिशी मिळणार असल्याचे नमूद आहे. पत्राच्या शेवटी ‘जैश’चा एजंट एवढाच उल्लेख आहे. हे पत्र कोणी कोणाला उद्देशून लिहिलेले आहे, हे मात्र स्पष्ट होत नाही. पंतप्रधानांच्या नेमक्या कुठल्या सभेत स्फोट करण्याचे ठरले आहे, याचा उल्लेख पत्रात नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Blastस्फोटHigh Alertहाय अलर्टRaigadरायगड