शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल

By जमीर काझी | Updated: December 24, 2022 21:49 IST

दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती.

अलिबाग: नाताळ  व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मुंबई- गोवा महामार्ग वाहनांनी  भरून गेला आहे. वडखळ येते गोव्याच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर वर वाहनाच्या रांगा लागू राहिल्या होत्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्यावरील अपूर्ण कामे व बेस्त वाहनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. वाहनांना मार्ग काढून देताना पोलीसही हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.                          

क्रिसमस व थर्टी फर्स्ट चा जल्लोष साजरा करण्यासाठी तरुणाई बरोबरच आबालवृत्त सज्ज झाले आहेत सलगच्या सुट्ट्यामुळे नववर्षाचे स्वागत बाहेर करण्यासाठी सहकुटुंब बाहेर पडले आहेत 'विकेंड 'मुळे शनिवारी सकाळपासून मुंबई नवी मुंबई ठाणे येथून नागरिक फिरण्यासाठी रायगड व कोकणाकडे येण्यासाठी बाहेर पडले. परिणामी मुंबई -गोवा महामार्गवर हजारो वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली. वडखळ बायपास येथे ब्रिजखली येथे रस्तावर मोठे खड्डे खराब असल्याने त्या ठिकाणी अतिशय ह हळुवारपणे वाहने न्यावी लागतात त्यामुळे त्याचप्रमाणे अनेकांनी वाहतुकीची शिस्त न पाळता पुढे जाण्यासाठी हव्या त्या पद्धतीने गाडी आपल्या गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ओळख जंक्शन जवळ वाहनांची मोठी कोंडी झाली.

दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती. सुमारे अर्धा किलोमीटर चा रस्ता पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत होते रात्री उशिरापर्यंत अशीच परिस्थिती होती रविवारी व त्या आठवड्याभरात ही पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याने वाहतुकीची समस्या आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :alibaugअलिबागTrafficवाहतूक कोंडी