शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अपंग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर

By admin | Updated: December 24, 2016 03:17 IST

पंचायत समिती खालापूर यांच्यावतीने धीरुभाई अंबानी हॉस्पिटल व लोधिवली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने लोधिवली

मोहोपाडा : पंचायत समिती खालापूर यांच्यावतीने धीरुभाई अंबानी हॉस्पिटल व लोधिवली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने लोधिवली येथील धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अपंग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिराचा तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतला. यावेळी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी फॉर्म भरल्यानंतर रुग्णांची शारीरिक तपासणी करण्यात आली. यात अपंगत्व असणाऱ्या रुग्णांना अलिबाग कार्यालयामार्फत अपंगत्वाचे प्रमाणपत्र घरपोच मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यात ४९० रुग्ण आढळून आले. यामध्ये दृष्टिदोष रुग्ण ६९, गतिमंद ८२, कान, नाक, घसा रुग्ण ६०,अस्थिव्यंग /हाडांचे २६४ व इतर ६ अशा ४९० रुग्णांना अपंगत्व असल्याचे तपासणीतून दिसून आले. हा तपासणी कार्यक्र म सलग आठ तास सुरू होता. यावेळी रुग्णांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, सहा.गटविकास अधिकारी जगताप आदी उपस्थित होते. (वार्ताहर)