शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

चालकांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: January 11, 2017 06:20 IST

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामार्गावर वाहन चालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, वाहन चालवताना कशी दक्षता घ्यावी

दासगाव : वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामार्गावर वाहन चालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, वाहन चालवताना कशी दक्षता घ्यावी? याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान सोमवार, ९ जानेवारीपासून सुरू झाले. केंबुर्ली हद्दीत असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये महाडच्या पोलीस उपअधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या हस्ते १५ दिवसांच्या २८व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन के ले.रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी अशा १५ दिवसांत सुरू राहणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, वाहन चालविताना सीटबेलटचा वापर करणे, तसेच ज्या वाहनचालकांना दृष्टी कमी आहे त्यांची तपासणी करणे, अशा अनेक कारणांमुळे वाहनचालकांच्या हलगर्जीमुळे वारंवार अपघात होत असतात. याबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान मोहीम राबविली जात आहे.सोमवारी २८व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा महाड महामार्ग वाहतूक शाखेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाड शहराचे पो. नि. रवींद्र शिंदे, महाड तालुक्याचे पो. नि. पाटील तसेच महाड औद्योगिक वसाहतीचे पो. नि. नंदकुमार सस्ते तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक वाहनचालकांनी येथे थांबून कार्यक्रमाला हजेरी लावली. (वार्ताहर)