शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रायगडमध्ये ९० टक्के व्यापा-यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:58 IST

२० लाखांपेक्षा आधिक वार्षिक उलाढाल असणाºया व्यापाºयांनी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करीत करदाता हा प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला.

नांदगाव/ मुरु ड : २० लाखांपेक्षा आधिक वार्षिक उलाढाल असणाºया व्यापाºयांनी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करीत करदाता हा प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला. रायगड जिल्ह्यात ९० टक्के व्यापारी वर्गाने जीएसटीमध्ये नोंदणी केली आहे. सर्व अप्रत्यक्ष कर आता या एकाच करात अंतर्भाव करण्यात आले आहेत. कर रचनेतील सुटसुटीतपणामुळे ग्राहकांना वस्तू व सेवांच्या किमतीची तुलना व छाननी करणे आता सोपे होईल. जीएसटी कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुधारतील आणि संगणकीय कारभारामुळे राज्यांची करवसुलीची कामगिरी आता स्पष्टपणे दिसेल, असा विश्वास केला. कर चुकवेगिरीचा प्रकार उघडकीस आल्यास अँटी प्रॉफिटॅबिलिटी क्लॉझ अंतर्गत दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद असल्याचे उपायुक्त महेश कुळकर्णी यांनी सांगितले.जीसएसटी कराचे जे दूरगामी परिणाम होतील, ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उत्तमच असणे अपेक्षित असून, व्यापारी वर्गात समज-अपसमज तसेच शंकांचे निराकरण व्हावे आणि जनजागृती व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासन विक्र ीकर विभाग वमुरुड मर्चंट व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कर प्रणालीवर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच मुरुड नगरपरिषद सभागृहात करण्यात आले.या वेळी राज्यकर सहआयुक्त शिवाजीराव केनवडेकर, उपायुक्त महेश कुळकर्णी, उपायुक्त संजय सावंत, सनदी लेखापाल धनेश शहा, मेहेतर, मर्चंट असोसिएशन अध्यक्ष नितीन अंबुर्ले, उपाध्यक्ष ललित जैन, सचिव सुरेश जैन, नगरसेवक विजय पाटील, मर्चंट पतसंस्था अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.