शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या संरक्षणाबाबत सरकार उदासीन, महाडमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 11:22 IST

Chitra Wagh : महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाड : आदिस्ते गावातील महिला सरपंचाच्या हत्येच्या घटनेनंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आदिस्ते गावाला भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, रायगड पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण राज्य सरकार महिला संरक्षणाबाबत मात्र गंभीर नसल्याची टीका त्यांनी केला आहे. महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाड तालुक्यातील आदिस्ते येथील महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांच्या हत्येच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी आदिस्ते येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

गुन्हेगारांना पोलीस, कायद्याचे भय नाहीया सरकारच्या काळात गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याचे भय राहिले नाही, त्यामुळेच महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातून २५ हजार महिला गायब असल्याचे गृहमंत्र्यांनीच कबूल केले आहे. तसेच राज्यात फास्ट्रॅक कोर्ट नसल्याने महिलांना न्याय मिळत नाही.     - चित्रा वाघ,     प्रदेशाध्यक्ष,     भाजप महिला आघाडी 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघ