शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी स्पर्धेत गावदेवी भातसई संघ विजयी

By admin | Updated: January 10, 2017 06:07 IST

रोहा तालुक्यातील स्वर्गीय कुसुमताई पाशिलकर कबड्डी स्पर्धेच्या स्मृतिचषकावर गावदेवी भातसई संघाने विजय संपादन के ला. मान्यवरांच्या उपस्थितीत

धाटाव : रोहा तालुक्यातील स्वर्गीय कुसुमताई पाशिलकर कबड्डी स्पर्धेच्या स्मृतिचषकावर गावदेवी भातसई संघाने विजय संपादन के ला. मान्यवरांच्या उपस्थितीत या संघांच्या बहादर खेळाडूंना प्रथम क्र मांकाचे मानकरी ठरल्याबद्दल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दोन दिवसीय सुरू असलेल्या या स्मृतिचषक कबड्डी सामन्यात १२८ संघांनी सहभाग घेतला होता. धाटावमधील प.पु.पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीसुद्धा अलिबाग येथील नियोजित कार्यक्र माच्या दौऱ्यादरम्यान धावती भेट दिली. अजित पवार म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. अध्यक्ष असताना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रथम श्रेणीतील सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे,’ असे सांगून कबड्डी खेळात रायगडचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक केले. तर क्र ीडा क्षेत्राला राज्याश्रय देण्याचे काम शरद पवार यांनी, तर मैदानी खेळाला सार्वभौम प्रतिष्ठा देण्याचे काम अजित पवारांनीच केल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. चुरशीच्या लढाईत अंतिम फेरीत अखेर गावदेवी भातसई (ब) संघाने सामना स्वत:च्या पारड्यात घेतला. तर द्वितीय क्र मांकाचा काळभैरव उडदवणे संघ मानकरी ठरला. सोनारसिद्ध धाटाव संघाने तृतीय, तर गावदेवी भातसई (अ) संघाने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. (वार्ताहर)