शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2022 15:53 IST

नवोदित कलाकारांनी रेखाटल्या शिवाजी महाराज, साईबाबा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मिस्टर बीन आदि व्यक्तिंच्या आकर्षक रांगोळ्या 

मधुकर ठाकूर 

उरण: दिवाळी सणाचे औचित्य साधून उरणमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.२४ ते ३० ऑक्टोंबर पर्यंत सलग सात दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मिस्टर बीन आदिंची व्यक्ती चित्र रेखाटण्यात आली आहेत.सोमवारपासुन शुभारंभ झालेले रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कूलमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी हे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती कलावंत राजेश नागवेकर यांनी दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार  यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.या विनामुल्य रांगोळी प्रदर्शनात नंदकुमार साळवी, सिद्धार्थ नागवेकर, संतोष डांगर, नवनीत पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, निलेश मेस्त्री, किर्तीराज म्हात्रे, स्वप्नाली मणचेकर आदी कलाकारांनी १८ आकर्षक  रांगोळ्या रेखाटल्या आहेत.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,साईबाबा,लता मंगेशकर,अमिताभ बच्चन,डॉ. हेगडेवार, मिस्टर बीन,आदिवासी मुलगी, वृद्ध महिला, साधू, लहान मुलगा आदी व्यक्तींचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरण