शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राद्वारे माणगावात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:42 IST

बनावट कागदपत्रे तयार करुन जमीनीचे बनावट जमीन मालक उभे करुन जमिनीची विक्री केल्याचा प्रकार माणगाव तालुक्यामध्ये घडला आहे.

अलिबाग : बनावट कागदपत्रे तयार करुन जमीनीचे बनावट जमीन मालक उभे करुन जमिनीची विक्री केल्याचा प्रकार माणगाव तालुक्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हो दाखल करण्यात आले आहेत.खरीददारांची बनावट कागदपत्रांव्दारे जमिनीची विक्री करुन लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्या घटना माणगाव तालुक्यात सातत्याने घडत आहेत. गुरुवारी अशाच प्रकारचे दोन गुन्ह्यात नवीमुंबई येथील दोघा जमीन खरेदीदारांची तब्बल २० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत राहाणाºया सहा जणांनी आपसांत संगनमत करून १८ एप्रिल २०१६ ते १६ मे २०१६ या कालावधीत बनावट व्यक्ती मालक म्हणून उभी करून, त्याच्या नावे जमिनीचे उतारे प्राप्त तयार करु न घेतले. एकाने या संबंधीत जमिनीचे सर्च रिपोर्ट देवून इतर चौघांनी साक्षीदार म्हणून या कागदपत्रावर सह्या करून बनावट दस्त तयार के ले. बोगस बनावट कागदपत्रे करून नवी मुंबई येथील जमीनखेरेदीदारकडून ११ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सहा आरोपीं विरुद्ध माणगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसºया गुन्ह्याततील आरोपी देखील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहाणे आहेत. यातही सहा जणांनी आपसांत संगनमत करून १५ एप्रिल २०१६ ते ३० मे २०१६ या कालावधीत नवी मुंबई मधील जमीन खरेदीदारांबरोबर आमडोशी गाव नमुना सातबारा या जमिन मिळकतीचे खोटे खरेदी दस्त तयार करुन खरेदिदारांची ९ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोसई ई.आर.सायगावकर हे करीत आहेत. अशा प्रकारे जमीन खरेदी करणाºयांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.