शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात चार जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:10 IST

कर्जत नगरपरिषदेतील नगरसेवकाच्या ६३ वर्षीय आईचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कर्जत : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे पार झाली आहे. शुक्रवारी त्यामध्ये आणखी चारने भर पडली आहे. बँक आॅफ इंडियाच्या तीन शाखेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बँकेच्या तालुक्यातील तीन शाखा शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत नगरपरिषदेतील नगरसेवकाच्या ६३ वर्षीय आईचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी एका कर्जत शहरात राहणाºया नगरसेवकाच्या आईचा आणि एका दहिवलीत राहणाºया नगरसेविकेच्या पतीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मुद्रे बुद्रुकमधील एका ७० वर्षांच्या वयस्कर व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. भिसेगावमधील एका ७५ वर्षांच्या महिलेचा तर नेरळ नजीकच्या भडवळ भागात राहणाºया एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.गेल्या दोन - तीन दिवसांत बँक आॅफ इंडियाच्या कडाव शाखेतील कॅशियर, कर्मचारी आणि शिपाई, जांभिवली शाखेचे अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बँक आॅफ इंडियाच्या कर्जत, कडाव व जांभिवली या तिन्ही शाखा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Raigadरायगड