शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत चार जखमी

By admin | Updated: March 12, 2017 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील शहर पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास झायलो जीप व इंडिका कारमध्ये समोरासमोर भीषण टक्कर झाली

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील शहर पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास झायलो जीप व इंडिका कारमध्ये समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातामध्ये दोन महिला व एक पुरुष, असे तीन प्रवासी जखमी झाले, तर त्या वेळी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास याच महामार्गावार काही अंतरावर कबुली गावचे हद्दीत एक पेट्रोल-डिझेलचा खाली टँकर झाडावर आपटल्याने त्यातील एक प्रवासी, असे दोन्ही अपघात मिळूण ४ प्रवासी जखमी झाले. दासगावच्या अपघातात इंडिका कारच्या धडकेने झायलो जीप ही महामार्गावरच रस्त्यामधोमध पलटी झाली. त्यामुळे माहामार्गावर जाणारी वाहतूक एक तास ठप्प झाली. तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अपघाताचा मोठा फटका सहन करावा लागला. अपघातानंतर ६ कि.मी.पर्यंत दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. मात्र, महाड वाहतूक शाखेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अपघातामध्ये ही वाहतूक शाखा अपेक्षेप्रमाणे साहाय्यता करू न शकल्याने याचा फटका शनिवारी वाहतुकीला बसला.शनिवारी पहाटे योगेश जगन्नाथ खानविलकर (वय ३१, रा. मालाड, मुंबई) हा आपल्या ताब्यातील झायलो जीप घेवून मुंबई ते गोवा असा जात असताना समोरून आलेल्या इंडिका कारने धडक दिल्याने झायालोमधील शुभांगी शांताराम हेडगीलकर (७५, रा. सवेनी, ता. खेड) आणि ज्योती जगन्नाथ खानविलकर (वय ५५, रा. मालाड, मुंबई) या दोघी जखमी झाल्या असून या अपघाताबाबत इंडिका कारचालक आकाश अशोक निवाते (रा. दासगांव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)