शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रेशनचा तरंगणारा तांदूळ प्लास्टीकचा? ग्राहकांना पडला प्रश्न, होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 08:08 IST

पनवेल पुरवठा विभागाकडून काय मिळालं स्पष्टीकरण, वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल : रेशनिंगच्या दुकानात आलेला तांदूळ प्लास्टीकचा असून, तो पाण्यात तरंगत असल्याची ओरड सध्या सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात हा तांदूळ फोर्टिफाईड असून, तो पौष्टिक असल्याचे पनवेल येथील पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पनवेल तालुक्यातील धोदाणीजवळील आदिवासी वाडीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरुण रेशनिंग दुकानातून घेतलेल्या तांदुळातून प्लास्टीकचे तांदूळ असल्याचे सांगत आहे. ते तांदूळ तसे दिसतदेखील आहेत. पाण्यात टाकले असता ते तरंगत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर प्लास्टीक तांदळाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली.

हे तांदूळ प्लास्टीकचे नसून फोर्टिफाईड आहेत. अधिक पोषण तत्त्वे  मिळण्याच्या दृष्टीने हे तांदूळ उपयुक्त आहेत. नियमित तांदुळापेक्षा या तांदुळाचे वजन कमी असल्याने ते पाण्यावर तरंगतात. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हे तांदूळ प्लास्टीकचे नसून फोर्टिफाईड असल्याने ते नियमित पद्धतीनेच शिजवावे लागतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल