शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:47 IST

किनाऱ्यावर फिरताना वाळूमिश्रित तेल अंगाला, कपड्यांना लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

मुरु ड जंजिरा : मुरुड शहराला अडीच किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांसह स्थानिक नागरिकही सायंकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारताना दिसतात. मात्र, सध्या किनाºयावर तेलाचा तवंग आला आहे. किनाऱ्यावर फिरताना वाळूमिश्रित तेल अंगाला, कपड्यांना लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. नगरपरिषदेने किनाºयाची स्वच्छता करावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.भरतीमुळे तेल समुद्रकिनारी आले आहे. मुरुड शहरात सुमारे अडीच किलोमीटर परिसरात तेलाचा तवंग पसरला आहे. या तेलामुळे समुद्रातील माशांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तेलगळती नेमकी कुठून झाली आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुरुडच्या समुद्रकिनारी तेलाचा तवंग येणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. समुद्रात टाकलेल्या जाळीचे दोन्ही भाग एकमेकांना चिटकल्यामुळे जाळी गुंतते आणि मग ती सोडवण्यासाठी किमान दोन दिवस फुकट जातात, तर अनेकदा जाळी फाटतेही. दरवर्षी किनाºयावरील येणाºया तेल तवंगावर सरकारकडून योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे.- मनोहर बैले, उपाध्यक्ष,रायगड जिल्हा मच्छीमार सोसायटीसमुद्रकिनाºयाचे फोटो काढून सत्य परिस्थिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळास कळवणार आहोत. त्यांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर याठिकाणी येथे भेट देईल व तद्नंतर त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल.- दयानंद गोरे, मुख्याधिकारी, मुरुड

टॅग्स :Raigadरायगड