शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 7:02 AM

जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत.

उरण - जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत. आंतरराष्टÑीय मानांकनानुसार उपकरण आॅपरेटर म्हणून करीत असलेले बीएमसीटी हे देशातील पहिले बंदर ठरले आहे.जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात काम करणाºया महिलांमध्ये व्यावसायिक, अभियांत्रिकी, वित्त, मनुष्यबळ, माहिती तंत्रज्ञान, परिचालन आदि विभागामध्ये या १३ महिला कार्यरत आहेत. कंपनीने उद्योगामध्ये महिलांना प्राधान्य देवून पारंपरिक पुरुषी काम समजल्या जाणाºया विचाराला छेद देण्याचे काम केल्याबद्दल महिला आंतरराष्टÑीय शिपिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग असोसिएशनच्या अध्यक्षा संजाम शाही यांनी कौतुक केले आहे. तर बीएमसीटीचे सीईओ सुरेश अमिरपू यांनी महिला कर्मचाºयांना यशस्वी होताना पाहून आनंद होत असल्याचे सांगितले. महिला कर्मचाºयांनीच आमच्या सुरक्षित आणि उत्पादनशील वातावरणाला सहाय्य केले आहे. कंटेनर क्षेत्रात काम करणाºया महिलांनी अत्यंत कमी वेळात आवश्यक ज्ञान आत्मसात केले आहे. याआधी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाºया या कंटेनर क्षेत्रात महिलांनीही समाधानकारक काम करणाºया बीएमसीटीच्या महिलांना आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या शुभेच्छाही सुरेश अमीरपू यांनी दिल्या आहेत.बीएमसीटीमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या सारिका कोळी, वैशाली तांडेल, प्रतीक्षा म्हात्रे, भावना भोईर, प्रियांका ठाकूर, दर्शना पाटील, ऐश्वर्या कडू, त्रिशा ठाकूर आदि महिलांनी बंदर आणि कंटेनर हाताळणी क्षेत्रातील नोकरीचा अनुभव कथन करताना आनंद व्यक्त केला आहे. महिला कर्मचाºयांनीच आमच्या सुरक्षित आणि उत्पादनशील वातावरणाला सहाय्य केले आहे.कंटेनर क्षेत्रात काम करणाºया महिलांनी अत्यंत कमी वेळात आवश्यक ज्ञान आत्मसात केले आहे.पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाºया या कंटेनर क्षेत्रात महिलांनीही समाधानकारक काम करणाºया बीएमसीटीच्या महिलांना आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या शुभेच्छाही सुरेश अमीरपू यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Raigadरायगड