शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ४५०० विद्यार्थ्यांना मिळाले शिष्यवृत्तीचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:01 IST

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील ४५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे अखेर जमा झाले आहेत.

मुरुड जंजिरा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील ४५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे अखेर जमा झाले आहेत.महाराष्ट्र शासनाकडून तंत्रशिक्षण संस्थेत जे अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रु पयांची शिष्यवृत्ती दिली जाते; परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. वारंवार प्रशासकीय दरबारी फेºया मारून विद्यार्थीही वैतागले होते. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांच्यासह अनेक पालकांनी भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष शाहनवाज मुकादम यांची भेट घेऊन समस्या मांडली. यातील काही विद्यार्थी हे अब्दुल रझाक काळसेकर तंत्रशिक्षण महाविद्यालयातील होते.मुकादम यांनी विद्यार्थ्यांची समस्या ऐकून तातडीने भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्धिकी यांच्याशी संपर्क साधला. सिद्धिकी यांनी डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशनचे कार्यालयीन अधीक्षक सुंदर बुलानी यांच्याशी चर्चा करून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक न केल्यामुळे पैसे जमा न झाल्याचे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पैसे न मिळाल्यामुळे खर्चाचा बोजा वाढला आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना तातडीने पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले, त्यानुसार सुमारे ४५०० विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड