शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:49 IST

उसर येथील गेल प्रकल्पासाठी मल्याण, उसर, कुणे, परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या.

अलिबाग : तालुक्यातील उसर येथील गेल प्रकल्पासाठी मल्याण, उसर, कुणे, परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. काही शेतकºयांनी वाढीव मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा फेºया मारल्या; परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या वयोवृद्ध शेतकºयाने आक्रमक शैलीत जिल्हा प्रशासानाचे वाभाडे काढले.रामचंद्र दळवी असे त्या शेतकºयाचे नाव आहे. उसर येथील गेल प्रकल्पामध्ये टप्पा-१ साठी शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार संपादित केल्या होत्या. शेकडो शेतकºयांच्या हजारो एकर जमिनी प्रकल्पामध्ये गेल्या आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हे शेतकरी वाढीव मोबदला मिळण्यासाठी लढतआहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असता, शेतकºयांनी मागितलेल्या वाढीव मोबदल्याच्या विरोधात एमआयडीसीने न्यायालयात अपिल दाखल केले असून, प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याने जिल्हा प्रशासन काहीच करू शकत नाही.