शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

माणगावात विदेशी दारू जप्त

By admin | Updated: February 4, 2017 02:59 IST

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती संघातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माणगाव काळ नदी पुलाजवळ पोलिसांनी जीपमधील विदेशी दारूचा ३ लाख २३ हजार ४७ रुपयांचा माल हस्तगत के ला.

माणगाव : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती संघातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माणगाव काळ नदी पुलाजवळ पोलिसांनी जीपमधील विदेशी दारूचा ३ लाख २३ हजार ४७ रुपयांचा माल हस्तगत के ला.घटनेची माहिती पोलीस शिपाई अल्पेश पवार (२६) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेतील आरोपी दत्ताराम लक्ष्मण चांदोरकर (४९, रा.साई, ता.माणगाव) व जीप चालक आश्रफ जाफर जालगावकर (२५, रा. साई, ता.माणगाव) हे एम.एच. ए झेड ९०६ या गाडीतून विदेशी दारू महाड बाजूकडून घेवून येत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबई- गोवा महामार्गावर लक्ष ठेवीत त्या गाडीचा पाठलाग करुन जीप माणगाव काळ नदी पुलाजवळ थांबविली. यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू, नवी संत्रा, वोडका गोल्ड, मॅकडॉल, बॅगपायपर, ब्लॅक लेबल, इम्पेरीयल ब्ल्यू, हायवर्ड, व्हिस्की अशा प्रत्येकी१८० मिलीच्या एकूण २४० बॉटल (क्वाटर्स) व जीप जप्त करून आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ही कारवाई माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण वारे, पो.कॉ. मनीष ठाकूर, नीलेश ठाकूर, अल्पेश पवार यांच्या पथकाने केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव दत्ता नलावडे व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह कदम करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात हा दारु साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)