शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेंटमेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन: चार दिवसीय प्रदर्शनासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:51 IST

उरणच्या सेंटमेरी हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय प्रदर्शन कला समावेश शिक्षक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले होते.

मधुकर ठाकूर

उरण येथील सेंट मेरीज हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन शुक्रवार ते सोमवार असे चार दिवसांचे विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक ,सुंदर निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची विविध प्रकारची सुमारे १२५ चित्रं पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.

उरणच्या सेंटमेरी हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय प्रदर्शन कला समावेश शिक्षक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले होते.यामध्ये याच शाळेतील पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची विविध प्रकारची सुमारे १२५ चित्रं प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांची आकर्षक ,सुंदर निवडक पोर्टेट, पेन्सिल स्केच, ऍबस्ट्रॅक्ट, म्युरल , लँडस्केप आदी सुमारे १२५ चित्रांचे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव वाव मिळावा यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते अशी माहिती कला शिक्षक संतोष पाटील यांनी दिली. सेंटमेरी हायस्कूलमध्ये सलग चार दिवस भरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक, नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.