शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नामशेष हाेण्याच्या मार्गावरील पाणमांजरांचे अस्तित्व शाेधण्यात पर्यावरणतज्ज्ञांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 13:56 IST

इंडियन स्मूथ-कोटेड ऑटर (Lutrogale perspicillata) स्थानिक भाषेत ऊद नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि नामशेष हाेण्याच्या मार्गावरील पाणमांजराच्या प्रजातीचे अस्तित्व अथक मेहनती अंती शाेधून काढण्यात माणगाव येथील प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनु कुवेसकर यांज यश आहे

- जयंत धुळप रायगड- इंडियन स्मूथ-कोटेड ऑटर (Lutrogale perspicillata) स्थानिक भाषेत ऊद नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि नामशेष हाेण्याच्या मार्गावरील पाणमांजराच्या प्रजातीचे अस्तित्व अथक मेहनती अंती शाेधून काढण्यात माणगाव येथील प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनु कुवेसकर यांज यश आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या पात्रात दुर्मीळ व नामशेष होत चाललेले मांसाहारी सस्तन प्राणी वर्गातील ही पाणमांजर प्रजाती असल्याचे शंतनु कुवेसकर यांनी "लाेकमत "शी बाेलताना सांगितले.

International Union for Conservation of Nature(IUCN) च्या रेड लिस्ट प्रमाणे हे प्राणी लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या श्रेणी मध्ये येण्याचा उच्च धोका पत्करत आहेत. पाणमांजर हा प्राणी छोटे कळप बनवून नदीमध्ये वावर करतात, नदीमध्ये कोळंबी, खेकडे आणि इतर माश्यांची शिकार करताना दिसून येत असल्याचे निरिक्षण कुवेसकर यांनी सांगितले. काळ नदीत सुमारे 15 ते 16 पाणमांजरांचे अस्तित्व आहे. ही पाणमांजरे पाणमांजरांच्या प्रजातीमध्ये सर्वात मोठी पाणमांजरे असून त्यांचे वजन 7 -11 किलो पर्यंत असू शकते असेही निरिक्षण कुवेसकर यांचे आहे. काळ नदीतील पाणमांजरांच्या अस्तित्वामुळे आता काळ नदीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.