शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी

By वैभव गायकर | Updated: September 23, 2023 19:28 IST

या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.        

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर पनवेलगेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गौरी मातेचे शनिवारी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. गणपतीसह गौरी मातेच्या आगमनासह आरास सजावट तसेच तयारी केली जाते.या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.        

ग्रामीण भागात गावातील तलाव तसेच नदीपात्रात गणपती गौराईचे विसर्जन करण्यात आले.तर शहरी भागात पालिकेने 78 ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारले आहेत तर 59 ठिकाणी नैसर्गिक कुत्रिम तलाव उभारले आहेत.सायंकाळी 5 वाजेपर्यंत पालिका क्षेत्रात 2020 आणि तालुक्यातील ग्रामीण भागात 3200 अशी पाच हजारापेक्षा जास्त गणपती आणि गौराईचे निसर्जन करण्यात आले.शनिवारी विसर्जनाच्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने विसर्जन घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात आल्या.

गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या मूर्तीदान करावे हा उपक्रम पालिकेने यावर्षी राबविला असुन या उपक्रमाला चांगला प्रतिवाद मिळताना दिसुन येत आहे.रात्री उशिरा पर्यंत मुर्त्यांची विसर्जन सुरूच होते.महत्वाच्या विसर्जन घाटांवर पोलीस बंदोबस्त तसेच अग्निशमन दलातील जवान देखील बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते.आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार,डॉ वैभव विधाते आणि इतर कर्मचारी  स्वतः विसर्जन घाटांवर भेटी देत विसर्जन घाटांच्या परिस्थितीचा आढावा घेत होते.

टॅग्स :ganpatiगणपतीpanvelपनवेल