शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यास देणार कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स - अनंत गीते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 00:05 IST

रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

मुरुड जंजिरा : रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पर्यटकांना व स्थानिक नागरिक यांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून जानेवारी महिन्यात रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांना कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स देऊन उत्तम आरोग्य सेवा देणार आहे. या एका अम्ब्युलन्सची किंमत ५१ लाख रु पये असून, लवकरच प्रत्येक तालुक्यास ही अ‍ॅम्ब्युलन्स देणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली.व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, मुरु ड नगराध्यक्ष स्नेहा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, बाळशेठ लोखंडे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, उपनगराध्यक्षा नौशीन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मुरुड तालुकाप्रमुख हृषीकांत डोंगरीकर, पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे व सर्व नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.मुरु ड पर्यटन महोत्सवासाठी सहा लाख रु पये देणार असल्याची घोषणा या वेळी गीते यांनी केली. मुरु ड ला लवकरच पर्यटनाचा ‘ब’ दर्जा मिळणार असून, सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटक व स्थानिकांना सहज उतरता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्याकडून निधी उपलब्ध झाला असून, सदरचे काम टेंडर प्रक्रि येत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मुरु डला पर्यटकांच्या सोईसाठी स्वच्छतागृह व चेंजिंग रूम झाल्या आहेत, तशीच सुविधा अलिबाग किनाऱ्यावरही उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पर्यटन महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी मुरुड नगरपरिषदेचे विशेष कौतुक केले.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीते