शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी

By निखिल म्हात्रे | Updated: November 22, 2023 17:14 IST

शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे. शेतकरी स्वतः शेतावर जाऊन पीक पेऱ्याची नोंद ऑनलाईनद्वारे करु शकतील, अशी सोय यात आहे. मात्र, प्रशिक्षणाअभावी ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनू लागली आहे. ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.

पूर्वी पीक पेऱ्याची नोंद तलाठ्यांमार्फत केली जात होती. शेतकऱ्यांना भेटून त्याच्या पीक पेऱ्याची माहिती घेतली जात होती. त्याचा परिणाम पीक पेऱ्यांच्या नोंदीवर होऊ लागला. नुकसानभरपाईचा लाभ पाहिजे त्या शेतकऱ्यांना मिळण्यास अडथळे येऊ लागले. त्यामुळे केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीचा आधार घेत स्वतःहून पीक पेऱ्याची नोंद करण्याची सुविधा शेतकऱ्यांवर सोपविली. त्यासाठी ई-पीक पाहणी ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात शेतावर जाऊन ॲपवर शेताचे छायाचित्र अपलोड करणे, दुबार पीक व अन्य पिकांची माहिती त्यात भरणे, सिंचन नोंद करणे, अशा अनेक प्रकारचे कॉलम त्यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र, सरकारी भाषेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कॉलम भरताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या ई-पीक पाहणीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक शेतजमिनी डोंगरदऱ्यांच्या जवळ असल्याने साधा मोबाईलद्वारे फोन लागणेदेखील कठीण असते. त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांना ॲपवर ई-पीक पाहणीची नोंद करणे कठीण होऊन बसले असल्याच्या तक्रारीही निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग