शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे नागोठणे, शिहू रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:14 IST

नागोठणे-पोयनाड मार्गावर नागोठणे ते शिहू हा साधारणत: १० कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.

नागोठणे : नागोठणे-पोयनाड मार्गावर नागोठणे ते शिहू हा साधारणत: १० कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.या रस्त्यावरून प्रवास करताना आरोग्याच्या व्याधी उद्भवत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वाहनांचे नुकसान होत असल्याने चालकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मार्गात रिलायन्सचा मोठा प्रकल्प व तेथील कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल आहे. येथील कर्मचारी-अधिकारीही खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त आहेत. नागोठणे शिहू रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असला, तरी रिलायन्सने सामाजिक बांधीलकी जपत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरू होत असल्याने त्याआधी रस्त्याची दुरुस्ती व्हावी आणि गणेशभक्ताचा प्रवास निर्विघ्न व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.दुचाकी घसरून अपघातनागोठणे शिहू रस्त्याची दुरवस्था झाल्याने एसटी प्रवाशांना कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी सारखे आजार उद्भवत आहेत. शिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगडroad transportरस्ते वाहतूक