शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बळीवरे पुलाला रेती उत्खननामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:29 IST

महसूल विभागाचे दुर्लक्ष : पुलाखाडी पडले मोठे खड्डे

नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील बळीवरे नदीजवळ असलेल्या पुलाखाली रेती उत्खनन सुरू असून या रेती उत्खननामुळे येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खनन करून पुलाखाली मोठमोठे खड्डे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे फावले आहे.

कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन तसेच दगड फोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी पात्रातून दिवसा व मध्यरात्री वाळू चोरीचा प्रकार सर्रास घडत आहे. महसूल विभागाकडून या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गौणखनिज महसूल थेट वाळू माफियांच्या खिशात जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. अनेक महिन्यांपासून अवैध वाळू चोरीविरु द्ध कारवाई थंडावल्याने वाळू माफियांची मजल वाढली आहे, रेती उपशामुळे अनेक नदी, ओढे पात्र कोरडे पडले आहेत. या प्रकारामुळे अनेक पुलांंना धोका निर्माण झाला आहे.

कर्जत, कशेळे, नेरळ, कळंब खांडस, पोशीर या सर्व भागात रात्री- अपरात्री नदीपात्रातून वाळू चोरीचा प्रकार सुरू आहे. अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर अंकुश बसावा म्हणून प्रशासनाने दंड लागू केला आहे, काही महिन्यांपूर्वी डिकसळ भागात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे वाळू माफिया पुन्हा सक्रि य झाले आहेत. या उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून वाळू चोरीचा प्रकार सर्रास घडू लागला आहे. शिवाय शासनाचा महसूलही बुडविला जात आहे.सध्या कर्जतसह सर्वत्र बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून चोरी करणाºया वाहनांविरु द्ध कडक कारवाई होत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.बळीवरे पुलाखाली रात्री रेती उत्खनन केले जाते, येथे पाहणी केली आहे. परंतु दिवसा रेती काढताना आढळून आल्यास त्वरित कारवाई केली जाईल.- एस. डी. पादिर,तलाठी, नांदगाव

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा