शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:56 IST

गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मोहोपाडा : गेले दहा दिवस पावसाने चांगलाच कहर केला आहे; मात्र गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचल्याने सतर्कं तेचा इशारा देण्यात आला होता. नदीच्या थोडयाच अंतरावर असणाºया रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी सकाळच्या सुमारास तीन फुट पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील विविध साहित्याचे मोठे नुकसान झाले.रसायनी व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वं सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. रविवारी पहाटेपासून दुपारपर्यंत वीजही गायब होती.शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास रसायनी व आसपासच्या परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पहाटे रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी शिरले. तीन फुट पाण्याची पातळी वाढल्याने ८ टेबल, ३ बेड, २० खुच्यांचे नुकसान झाले. तसेच लॅपटॉप, संगणक, दस्तऐवज आदी साहित्य खराब झाल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले; मात्र रविवारी दुपारी रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने कामकाज व्यवस्थितरीत्या सुरू झाले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर